१. संकुल मास्टर व्यवस्थापन (Complex Master)
Infrastructure & Location Mapping- सर्व संकुलांची माहिती व इमारतीचे तपशील नोंदणी
- मजला निहाय नोंद व गाळा/दुकान क्रमांक व्यवस्थापन
- नकाशे व फोटो अपलोड + GPS आधारित लोकेशन मॅपिंग
नगरपरिषद, महानगरपालिका आणि शासकीय संकुलांच्या व्यापारी गाळे, दुकाने, कार्यालये आणि सभागृह व्यवस्थापनाचे १००% डिजिटलीकरण करणारी संगणकीकृत प्रणाली।
भाडे वसुली, थकबाकी व्यवस्थापन, लीज नूतनीकरण, नागरिक ऑनलाईन सभागृह बुकिंग, आणि अधिकारी रिअल-टाईम डॅशबोर्डद्वारे नगरपरिषदेचा महसूल वाढविणारा ई-गव्हर्नन्स प्लॅटफॉर्म।
Complete end-to-end commercial complex, stall, lease, maintenance, and revenue management suite.
Transform legacy paper records of shop stalls and complexes into an automated revenue-generating digital ecosystem.
Submit an inquiry directly to info@omiai.in for system demonstration and pricing proposal.